VIDEO: Microsoft चे सर्व्हर डाऊन की सायबर अटॅक? Saam TV
Video

VIDEO: Microsoft चे सर्व्हर डाऊन की सायबर अटॅक?, Microsoft कडून अपयश लपवण्याचा प्रयत्न?

Microsoft Server Down News: Microsoft चे सर्व्हर डाऊन झालं आहे की सायबर अटॅक असा संशय, Microsoft आपलं अपयश लपवण्यासाठी सायबर अटॅक असल्याचं भासवतय?

Uday Satam

Microsoft चे सर्व्हर डाऊन झाल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. Microsoft चे सर्व्हर डाऊन झालं आहे की सायबर अटॅक झालेला आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपयश लपवण्यासाठी सायबर अटॅक भासवलं जात असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या चार तासापासून Microsoft ची सेवा ठप्प आहे. Microsoftचा सर्व्हर डाऊन आहे की सायबर अटॅक झाला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Microsoft आपलं अपयश लपवण्यासाठी सायबर अटॅक असल्याचं सांगत आहे, असा संशय काही सायबर तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपात जोरदार इनकमिंग; बड्या नेत्याची पक्षात एन्ट्री, ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही सोडली साथ

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

SCROLL FOR NEXT