VIDEO: Microsoft चे सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरात एकच हाहाकार Saam TV
Video

VIDEO: Microsoft चे सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरात एकच हाहाकार, प्रकरणाची केंद्राकडून दखल

Microsoft Server News Update: Microsoft चे सर्व्हर ठप्प झाल्यानंतर केंद्र सरकार अधिकाऱ्यांच्या संपर्कात, सर्व्हर सुरु व्हायला ५ ते १० तास लागणार असल्याची माहिती.

Uday Satam

जगभरात Microsoft चे सर्व्हर बंद झाल्याने एकच हाहाकार माजला आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरातील अनेक बॅंक, आयटी, मीडिया एअरलाईन विस्खळीत झाली आहे. याचा भारताला मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचं दिसून येत आहे. विंडोज सुरु होण्यासाठी अजून ५ ते १० तास लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. Microsoft चे सर्व्हर ठप्प झाल्यानंतर आता केंद्र सरकार Microsoft अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं समजत आहे. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून देखील सातत्याने याबाबतची अपडेट घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT