VIDEO: जगभरात Microsoft चे सर्व्हर बंद, विमानतळांना सर्व्हर डाऊनचा फटका Saam TV
Video

VIDEO: जगभरात Microsoft चे सर्व्हर बंद, विमानतळांना सर्व्हर डाऊनचा फटका

Microsoft Server Down News: जगभरात Microsoft चे सर्व्हर बंद, बॅंकांचे व्यव्हार, विमानतळ तसेच emergency सेवांवर याचा मोठा फटका.

Uday Satam

जगभरात Microsoft चे सर्व्हर बंद पडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बॅंकांचे व्यव्हार, विमानतळ तसेच emergency सेवांवर याचा मोठा फटका बसत आहे. देशातील ६ विमानतळांना सर्व्हर डाऊनचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि मुंबई विमानतळावर ही सर्व्हर बंद झाल्याचा परिणाम दिसून येत आहे. सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली असून प्रवाशांना वेळेच्या दोन तास आधी विमानतळावर येण्याची सूचना करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT