VIDEO: जगभरात Microsoft चे सर्व्हर बंद Saam TV
Video

VIDEO: जगभरात Microsoft चे सर्व्हर बंद, Murlidhar Mohol काय म्हणाले?

Murlidhar Mohol on Server Down News: जगभरात Microsoft चे सर्व्हर बंद, विमानतळांना सर्व्हर डाऊनचा फटका, मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Uday Satam

जगभरात Microsoft चे सर्व्हर बंद झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. देशातील ६ विमानतळाना सर्व्हर डाऊनचा फटाका बसला असून दिल्ली आणि मुंबई विमानतळावरही याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे. आता यावर भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डीजीसीए आणि इतर यंत्रणा या समस्येवर काम करत असल्याचं मोहोळ म्हणाले. इंडिगो आणि काही विमानसेवांमध्ये अडचणी येत आहेत पण प्रवाशांना योग्य ती सुविधा पुरवण्यात यावी यासाठी सूचना देण्यात आल्या असल्याचंही मोहोळ यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT