drug news  saam tv
Video

Mumbai Police: केमिकल इंजिनीअर झाला, MIDCमध्ये स्वतःचा कारखाना, पोलिसांनी छापा टाकताच, ड्रगचा घबाड सापडले|VIDEO

MD Drugs Factory Busted in Boisar: बोईसर तारापूर एमआयडीसीतील एमडी ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला असून यात लाखो रुपयांचा मेफोड्रेन नावाचं ड्रग्स जप्त करण्यात आल आहे.

Omkar Sonawane

रुपेश पाटील, साम टीव्ही

बोईसर: येथील तारापूर एमआयडीसीमध्ये एमडी ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला असून यात लाखो रुपयांचा मेफोड्रेन नावाचं ड्रग्स जप्त करण्यात आल आहे. या प्रकरणात अंधेरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मुंबईच्या अंधेरी पोलिसांनी मागील आठवड्यात एका कार चालकाला दोन लाख 80 हजार रुपये किमतीच्या 71 ग्राम मेफेड्रोन ड्रग्स सह ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास करताना याचे धागेद्वारे थेट पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसी पर्यंत पोहोचले असून बोईसर एमआयडीसीतील प्रोकेम फार्माक्यूटिकल नामक कंपनीत एका रसायनशास्त्र पदवीधराकडून हे ड्रग्स तयार केले जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अकरा लाख वीस हजार रुपये किमतीचं 280 ग्रॅम मेफेड्रोन आणि हे ड्रग्स तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चामाल जप्त केला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये 'आघाडीला' भगदाड, तब्बल २०० निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

National cancer awareness day: भारतात सर्वाधिक वाढणारे ५ कॅन्सरचे प्रकार; शरीरात 'हे' बदल दिसल्यास लगेच जा डॉक्टरांकडे

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Farah Khan: '…म्हणून फिल्म सेटवर कलाकार प्रेमात पडतात'; फराह खानने सांगितलं बॉलिवूडचं डार्क सिक्रेट

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

SCROLL FOR NEXT