Meghna Bordikar Video Viral News Saam Tv
Video

Meghna Bordikar Video Viral News : भाजपच्या महिला आमदाराने फाईलमध्ये पैसे ठेवले? Video Viral

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी फाईलमध्ये पैसे ठेवले. आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Mayur Sawant

आज विधानपरिषदेसाठी मतदान पार पडलं. पण चर्चा झाली भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांची. अधिवेशनावेळी बोर्डीकरांनी फाईलमध्ये पैसे ठेवले. आणि त्यांचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भाजप आमदार राजेश पवार हे विधानसभेत बोलत होते. तेव्हा मागे बसलेल्या आमदार मेघना बोर्डीकर या फाईल चेक करत होत्या. तेव्हा या फाईलमध्ये त्यांनी पैसे ठेवले आणि फाईल बंद करून ठेवली. आता बोर्डीकरांनी या फाईलमध्ये पैसे का ठेवले अशी विचारणा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

SCROLL FOR NEXT