BMC Job Recruitment SAAM TV
Video

Video: मुंबई महापालिकेत मेगाभरती,कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा? पाहा व्हिडीओ

BMC Job Recruitment: नोकरी मिळविणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेत मेगाभरती काढण्यात आलीये. लिपिक पदासाठी 1846 जागांसाठी भरती काढण्यात आलीये.

Jyoti Kalantre

मुंबई पालिकेत सर्वात मोठी नोकरभरती काढण्यात आलीये. उद्यापासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात येऊ शकते.लिपिक पदासाठी 1846 पदांची भरती काढण्यात आलीये. त्यामुळे नोकरी मिळविणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 9 सप्टेंबरपर्यंत देण्यात आलीये. मासिक वेतन हे 25,500 ते 81,100 रु इतके असणार आहे. त्यासाठी 'या' गवरमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.

कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा?

अनुसूचित जाती - 142

अनुसूचित जमाती-150

विमुक्त जाती (अ)- 49

भटक्या जमाती (ब)-54

भटक्या जमाती (क)- 39

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT