Amol Kolhe And Anil Rakshe meeting SaamTv
Video

Ajit Pawar : अजितदादांना आणखी एक धक्का ?

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या गटातला आणखी एक मोहरा शरद पवार यांच्या गळला लागण्याची शक्यता असल्यानं दादांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Saam Tv

अजित पवार यांच्या गटातला आणखी एक मोहरा शरद पवार यांच्या गळला लागण्याची शक्यता असल्यानं दादांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या खेड दौऱ्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि दादांचे कट्टर समर्थक अनिलबाबा राक्षे यांची भेट झाली. या भेटीमुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

अजित दादांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अनिल राक्षे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराज असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच त्यांनी खासदार कोल्हे यांच्यासोबत भेट घेतल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या भेटीचे अनेक तर्कवितर्क राजकीय गोटात सध्या लावले जात आहेत. जर आगामी विधानसभेत अनिलबाबा राक्षे शरद पवारांच्यासोबत आले तर या मतदारसंघातील समीकरण पूर्ण बदलून जाईल. महायुतीसमोर मोठी डोकेदुखी यामुळे तयार होईल. त्यामुळे महायुती अनिल राक्षे यांची नाराजी दूर करेल का ? ही बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

Crime News : धक्कादायक! व्यसन न करण्याच्या सल्ल्यावरून भडकला; संतापलेल्या १५ वर्षीय मुलानं क्रूरपणे जीव घेतला

SCROLL FOR NEXT