Horse Prices Saam tv
Video

Expensive Horse : रोल्स रॉईसपेक्षा महागडा घोडा; सोनेरी रंगाच्या घोड्याची किंमत जाणून धक्काच बसेल, जाणून घ्या VIDEO

Horse Prices in Marathi एका घोड्याची किंमत किती असेल? काही हजारात काही लाखात...पण जर तुम्हाला म्हटलं की एका घोड्याने किंमती रोल्स रॉयस गाडीला माग टाकलं तर तुम्ही काय म्हणाल? बघायचा का असा देखणा घोडा... पाहा हा रिपोर्ट

Vinod Patil

पट्ट्या भिडला थेट 10 कोटीच्या गाडीला... अन् पाडलं मागं.... वाऱ्याला मागं टाकणाऱ्या घोड्यानं किमतीत पण रोल्स रॉयसला चित पट केलंय... जिकलं दोस्ता जिकलं...

ही हाय घोडा.... तुम्ही म्हणाल यात काय नवीन... आहो असा तसा घोडा नाय... हैद्राबादच्या नवाबाचा हाय तो पण सोनेरी रंगाचा... चकाचणारा त्यात पण देशात एकमेव असल्याचा दावा केला जातूय.

डोक्यावर लाल तुरा अन् गोड्याचा गळ्या पट्टा असणाऱ्या या घोड्याच वय वर्ष आठ अन् किंमत 11 कोट.. जरा ऋतू तसा खुराक खातू... म्हणून तर लय दमदार दिसतू...

घोड्याच्या याच खुबीमुळं त्यानं रोल्स रॉयसला किंमतीत दिला दणका... घोडा पाळणं बी काय सोपं नाय दोस्तांनो हौस अन् तिथका खिसा बी गरम पाहिजी... ही सगळं बघून घोडा म्हणत असलं आता अख्खं मार्केट आपलंच हाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Weather : २४ तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार, डीप डिप्रेशनचा फटका महाराष्ट्रालाही बसणार? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Shahid Kapoor : शाहिद कपूरचा थरारक अवतार; O Romeo चं फर्स्ट लूक पोस्टर पाहून अंगावर येईल काटा, चित्रपटाची रिलीज डेट काय?

Poha Chakali Recipe : वाटीभर पोह्यांची करा कुरकुरीत चकली, १५ मिनिटांत चटपटीत स्नॅक्स तयार

Ladki Bahin Yojana: मकरसंक्रांतीला लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार; पण 'या' महिलांना मिळणार नाहीत पैसे; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT