Meenatai Thackeray SAAM TV
Video

Meenatai Thackeray : शिवसैनिक आक्रमक; दादरमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला | VIDEO

Dadar shivaji Park : मीनाताई ठाकरे स्मृती स्थळावर अज्ञातांनी लाल रंग फासल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे स्मृती स्थळावर अज्ञातांनी लाल रंग फासल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.या घटनेनंतर परिसरात राजकीय वातावरण तापले असून, स्मृती स्थळाचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. पुढील घडामोडींवर घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT