Video

Maval Lok Sabha Voting: 100 टक्के मतदान करा! लग्नाआधी मतदान करणाऱ्या नवरदेवाचं आवाहन ऐकण्यासारखंय, एकदा बघाच

Maval Lok Sabha Voting LIVE: मतदान १०० टक्के लोकांनी केलं पाहिजे, असं या नवरदेवानं म्हटलं.

Saam TV News

Maval Lok Sabha Election Voting News: मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. अशातच एका नवरदेवाने लोकशाही मजबूत करण्यासाठी लग्नाला निघण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आहे. आधी लगीन लोकशाहीचे आणि मग लगीन माझे असे म्हणत मतदानाचा हक्क बजावला. मतदान १०० टक्के लोकांनी केलं पाहिजे, असं या नवरदेवानं म्हटलं. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदानचा अधिकार बजावण्यास पहिलं प्राधान्य दिलं, असंही या नवरदेवानं म्हटलंय. चौथ्या टप्प्यातलं लोकसभा निवडणुकीचं मतदान देशभरात पार पडतंय. त्या दरम्यान, मावळमधील मतदान केंद्रावर पोहोचलेल्या नवरदेवानं नेमकं काय म्हटलं, ते आता या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Accident News : कल्याणमध्ये भीषण अपघात! विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी भरधाव रिक्षा उलटली, ६ जण गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

SCROLL FOR NEXT