Maval Lok Sabha  Saam Tv News
Video

Maval Lok Sabha | Sanjog Waghere पराभवावर काय म्हणाले?

निवडणुकीत काही गोष्टीचा गैर वापर करण्यात आल्याने माझा पराभव झाला अशी खंत संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Saam TV News

Maval Lok Sabha Election 2024 Result | मावळ लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला नाकारलं असतं तर मला जवळपास सहा लाख मत मिळाली नसती, मात्र निवडणुकीत काही गोष्टीचा गैर वापर करण्यात आल्याने माझा पराभव झाला अशी खंत संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केली आहे. चिंचवड आणि पनवेल मतदार संघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांना मतदानात जास्त मताधिक्य मिळाल्याने श्रीरंग आप्पा बारणे यांचे विजय झाला आहे. असं असलं तरी मावळ लोकसभा निवडणुकीत संजोग वाघेरे पाटील यांनी श्रीरंग अप्पा बारणे यांच्या समोर तगड आव्हान उभे केले होत. याच निवडणुकीच्या निकालाविषयी संजोग वाघेरे पाटील यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे मावळचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांनी......!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

Maharashtra News Live Update: उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत- परिवहन मंत्री

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

SCROLL FOR NEXT