Matheran Saam tv
Video

Matheran Lake Drowning Incident: माथेरानच्या शॉर्लोट तलावात तिघे पर्यटक बुडाले, पाण्याचा अंदाज न आल्याने घटना, शोधकार्य सुरू|VIDEO

Maharashtra Tourist Spot Tragedy: रायगडमधील माथेरानच्या शॉर्लोट तलावात नवी मुंबईहून आलेल्या १० जणांच्या पर्यटनमोहिमेत दुःखद घटना घडली. पोहोण्यासाठी तलावात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने १६ ते १९ वयोगटातील तीन तरुण बुडाले.

Omkar Sonawane

मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पादचारी पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच माथेरान येथे तीन तरुण बुडाल्याची घटना समोर आली आहे.

माथेरान शॉरलेट लेक तलावात नवी मुंबईतील तीन तरुण बुडाले असल्याची घटना घडली आहे.सुमित चव्हाण,आर्यन खोब्रागडे,फिरोज शेख असे बुडालेल्या तरुणांची नावे असून दहा जणांचा हा ग्रुप आज माथेरान फिरण्यासाठी आले असता यातील तीन तरुण पाण्यात पोहण्यासाठी म्हणून माथेरान येथील प्रसिद्ध असलेल्या शॉरलेट लेक तलावात बुडाले.सदर घटनास्थळी माथेरान येथील सह्याद्री आपतकालीन रेस्क्यू टीम बुडालेल्या तरुणांचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT