Mumbai Goa Traffic  Saam tv
Video

Mumbai Goa Traffic Jam : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, VIDEO

Mumbai Goa Traffic Jam update : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे स्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Vishal Gangurde

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील सोनगिरी संगमेश्वर येथे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गाचे काम सुरू असताना एक जेसीबी उलटला. हा जेसीबी रस्त्याच्या मध्यभागी उलटल्यामुळे दोन्ही ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. महामार्गाची वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जेसीबी बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. गेल्या अर्धा तासापासून वाहतूक ठप्प आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT