Chinchpokli Building Fire Saam Tv
Video

Mumbai Fire: चिंचपोकळीमध्ये अग्नितांडव! इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Chinchpokli Building Fire: चिंचपोकळीतील बी ए रोडवरील ग्रेड इन्स्टा मिलनजीकच्या सासलेट बिल्डिंगला भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Priya More

मुंबईतल्या चिंचपोकळी परिसरात उंच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. चिंचपोकळीतील बी ए रोडवरील ग्रेड इन्स्टा मिलनजीकच्या सासलेट बिल्डिंगला भीषण आग लागली. सकाळी अकराच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याचे कारण अस्पष्ट आहे.

चिंचपोकळीचा परिसरात मोठी वर्दळ असते. याच ठिकाणी असणाऱ्या सासलेट या उंच बिल्डिंगला अचानक आग लागल्यामुळे खळबळ उडाली. इमारतीच्या वरच्या मजल्यांना ही आग लागली. आग वाढत चालली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांचे हुबळीत आंदोलन

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT