Mumbai Fire News :  Saam tv
Video

Mumbai Fire : मुंबईच्या अंधेरीत भीषण आग; ४ ते ५ गाड्या जळून खाक, VIDEO

Andheri Fire News: मुंबईच्या अंधेरीत भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ४ ते ५ गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

Vishal Gangurde

मुंबईत आगीचं सत्र सुरुच आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व भागात मोठी आग लागली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील गुंदवली येथील महापालिकेच्या दवाखान्यामागील पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीत ४ ते ५ गाड्या जळल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

अंधेरीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे काम अंधेरी पोलिस आणि अग्निशमन दलाकडून सुरू झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT