Video

Dombivali MIDC Fire News : डोंबिवलीत पुन्हा आगडोंब! केमिकल कंपनीला भीषण आग..

Dombivali MIDC Fire News : डोंबिवली MIDC फेज 2 मधील Indo Amines कंपनीला भीषण आग

Saam TV News

डोंबिवली पुन्हा एकदा भीषण अग्नीतांडव झाला. डोंबिवली MIDC फेज 2 मधील Indo Amines कंपनीला ही आग माहिती समोर येत आहे. आग इतकी भीषण होती की, धुराचे लोट आभाळाला भिडलेले दिसत होते. आग लागताच तात्काळ घटनास्थळी अग्नीशमन दल दाखल झालं. अग्नीशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने कंपनीत कुणी कामगार अडकलं नसल्याची माहिती समोर येत आहे. पण, या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026: जुनी कर प्रणाली रद्द होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Married Tips: बायको नवऱ्याच्या डाव्या बाजूला का झोपते?

PT Usha Husband Death: पी.टी उषा यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; पती व्ही. श्रीनिवासन यांचं निधन

Samsung 5G Phone: सॅमसंगचा मोठा धमाका! Galaxy A07 5Gमध्ये दमदार कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT