Navi Mumbai  Saam tv
Video

Navi Mumbai : महाविकास आघाडीला मोठा धक्का; 10-12 नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार, VIDEO

Navi Mumbai News : नवी मुंबईत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. 10-12 नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Vishal Gangurde

नवी मुंबईत महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे १० ते १२ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यात ठाकरे गटाच्या ६ नगरसेवकांचा समावेश आहे. शिंदे गटाचा २२ एप्रिल रोजी निर्धार मेळावा होणार आहे. या निर्धार मेळाव्यात नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी नगरसेवकांकडून साथ सोडणार असल्याने महाविकास आघाडीला हा मोठा झटका मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT