Operation Sindoor saam tv
Video

Operation Sindoor : मसूदचा मदरसा भारताकडून उद्ध्वस्त, दहशतवादाला प्रत्युत्तर

Masood Azhar: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून कठोर प्रत्युत्तर दिले असून, देशाच्या शत्रूंना ठोस धडा शिकवला आहे.

Dhanshri Shintre

भारताने २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जोरदार बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर भारतीय वायुदलाने निशाण्यावर हल्ले केले. या कारवाईत हाफिज सईद आणि मसूद अजहर ठार झाले का, याबाबत सध्या सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयावर जोरदार हल्ला केला असून, त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या माध्यमांनी याची पुष्टी केली आहे. या कारवाईत जैशचे सुमारे ५० दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच, मुरीदकेतील लष्करच्या तळावर हल्ला करून अनेक टॉप कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र, मसूद अजहर आणि हाफिज सईदच्या मृत्यूची पुष्टी अद्याप झालेली नाही.

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. त्यांनी भारतीय हल्ल्याची कबुली देत म्हटले आहे की, भारताच्या कारवाईमुळे आम्ही युद्धासाठी मजबूर झालो आहोत आणि आम्हाला उत्तर देण्याचा संपूर्ण हक्क आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT