Special Report: धक्कादायक! मुस्लीम मुलींच्या लग्नाचं वय 9 वर्ष? इराक सरकारचा धक्कादायक निर्णय  Saam TV
Video

Special Report: धक्कादायक! मुस्लीम मुलींच्या लग्नाचं वय 9 वर्ष? इराक सरकारचा धक्कादायक निर्णय

Iraq News: मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याची चर्चा, मुस्लीम देशांमध्ये मुलींचे लग्नाचे वय कमी करण्यासाठी विधेयक

Uday Satam

एकीकडे भारतात मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुस्लीम देशांमध्ये मुलींचे लग्नाचे वय कमी करण्यासाठी विधेयके आणली जात आहेत. इराकच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या विधेयकाने सर्वांनाच चकित केले आहे. इराकमध्ये मुलींच्या लग्नाचे वय कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून लग्नाचे वय फक्त 9 वर्षे करण्याचं प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT