A still from the viral video where a Marathi youth is being threatened in Uttar Pradesh to speak in Bhojpuri, sparking fresh debates on language-based discrimination. Saam Tv
Video

'भोजपुरीमध्ये बोलून दाखव...' उत्तर प्रदेशमध्ये मराठी तरुणाला दमदाटी | VIDEO

Language Politics India: उत्तर प्रदेशमधील एका व्हिडिओमध्ये काही नागरिकांनी मराठी तरुणाला भोजपुरी बोलण्यास भाग पाडल्याचं दिसतंय. महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषिक वादानंतर आता ही झळ यूपीपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.

Omkar Sonawane

काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी-अमराठी वाद हा पेटला असून यावर मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राज्यात मराठी आणि हिंदी हा उफळला आहे. मीरा भायंदरमध्ये एका व्यापऱ्याला मनसैनिकांनी मारल्यानंतर त्याठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात मोर्चा काढला होता. महाराष्ट्रात राहायच असेल तर मराठी बोललीच पाहिजे असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतल्यानंतर राज्यात प्रांतवाद सुरू झाल्याचे पाहायला मिळतेय. अशातच आता एक उत्तरप्रदेशचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका मराठी तरुणाला काही तेथील नागरिक भोजपुरी बोलण्यास लावत आहे. आता मराठी आणि मराठी हा वाद हा मुंबईहून यूपीत पोहोचल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horocope: 'या' राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीतून फायदा मिळेल, वाचा राशीभविष्य

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

SCROLL FOR NEXT