Omraje Nimbalkar News SAAM TV
Video

Omraje Nimbalkar News: जालन्यात मराठा समाजाच्या महिलांनी अडवला ओमराजे निंबाळकरांचा ताफा, केली मागणी

ओमराजे निंबाळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यापूर्वी मराठा समाजाच्या महिलांनी निंबाळकर यांची भेट घेतली.

Saam TV News

जालना : ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. त्यापूर्वी निंबाळकरांची गाडी मराठा समाजाच्या महिलांनी अडवली. आणि महत्त्वाची मागणी केली. मराठा समाजाच्या महिलांनी ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी काय पाउल उचलणार असा सवाल या महिलांनी विचारला. संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा अशी मागणी या महिलांनी केली. आपण मराठा आरक्षणाच्या नेहमीच बाजूने आहोत असे निंबाळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT