Maratha Reservation Saam Tv
Video

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, अन्यथा... मराठा क्रांती मोर्चाने दिला इशारा

Kranti Morcha Warning Protest On Devendra Fadnavis Sagar Bungalow: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालाय. देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आता मोठी बातमी आहे. मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलनाचा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी देखील त्यांनी केलीय. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालाय.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालाय. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी राज ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केलाय. राज्यातील वरिष्ठ नेते शरद पवार यांनी देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला कोणतं नवीन वळण मिळतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान आता मराठा आंदोलकांनी फडणवीसांच्या बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT