Manoj Jarange Patil addressing Maratha community supporters ahead of the massive August 29 Mumbai march for reservation. Saam Tv
Video

Maratha Reservation: भगवं वादळ सज्ज, मराठा आरक्षणाचा मोर्चा २९ ऑगस्टला मुंबईत धडकणार, मनोज जरांगे पाटलांचा एल्गार|VIDEO

Manoj Jarange Patil Maratha Rally: मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी अंतरवालीसराटीहून मुंबईपर्यंत भव्य मोर्चा निघणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंचा जनसमुदाय सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Omkar Sonawane

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा होणार आहे. हा मोर्चा एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातून मुंबईत दाखल होणार आहे, तर हा सर्वात मोठा मोर्चा असेल संपूर्ण महाराष्ट्रातून लोकं मुंबईत दाखल होतील असं जरांगे पाटलांनी म्हटलंय.

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. अंतरवालीसराटी ते मुंबई असा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन; VIDEO समोर

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीच्या उपवासात मीठ का खाऊ नये? जाणून घ्या कारण

Viral Video : पंजाबमध्ये पूराचं भयानक वास्तव, रस्त्याची झाली नदी, जनावरांना टेरेसवर बांधलं, व्हिडीओ समोर

Jui Gadkari: जुई गडकरीचा नवा प्रवास, सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत

Maval : रिंग रोड, टीपी स्कीमला मावळच्या शेतकऱ्यांचा विरोध; शेतकरी मेळाव्यात एकमताने ठराव

SCROLL FOR NEXT