Maratha Community Bathes in Tanker Water Saam Tv News
Video

मुंबईत मराठ्यांची गैरसोय; उघड्यावर टँकरच्या पाण्यानं आंदोलकांनी केली आंघोळ, VIDEO व्हायरल

Maratha Protest in Mumbai: आझाद मैदानावर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर. आंदोलकांना खाण्यापिण्याची व आंघोळीची गैरसोय.

Bhagyashree Kamble

  • आझाद मैदानावर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू.

  • मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर.

  • आंदोलकांना खाण्यापिण्याची व आंघोळीची गैरसोय.

  • आझाद मैदान परिसरात टँकरच्या पाण्याने मराठा बांधवांची आंघोळ.

मराठा आरक्षणासाठी राज्यातील विविध भागांतून मुंबईत मराठा बांधव एकत्र जमले आहेत. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस. मराठा बांधवांचे मुंबईत प्रचंड हाल होत आहे. खाण्यासाठी जेवण मिळत नाहीय.

काही आंदोलकांनी आझाद मैदानावर तर, काहींनी सीएसएमटी स्थानकावर ठिय्या मांडला आहे. अशातच आझाद मैदान परिसरात सकाळी टँकरच्या पाण्यानं मराठी बांधवांनी आंघोळ केली आहे. भरस्त्यावर उघडे होत त्यांनी आंघोळ केली आहे. मराठा बांधवांसाठी टँकरची सोय करण्यात आली आहे. आंघोळ करताना मराठा बांधवांनी नारेही दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT