Manoj Jarange’s mother breaks down in tears as family celebrates Maratha reservation victory in Matori, Beed. Saam Tv
Video

Manoj Jarange Patil: लेकाच्या लढ्याला अखेर यश, मनोज जरांगेंच्या आई ढसाढसा रडल्या ; पाहा VIDEO

Manoj Jarange Mother Emotional After Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मातोश्री ढसाढसा रडल्या. बीड जिल्ह्यातील मातोरी गावात कुटुंबीयांनी जल्लोष साजरा करत सरकारचे आभार मानले.

Omkar Sonawane

मराठा आरक्षण प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरती उपोषण केलं या उपोषणाची देखील सरकारने त्यांना आज त्यांच्या मागण्या पूर्ण करत त्यांच्याकडे जीआर सुपूर्द केला यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांचे जन्मभूमी असलेल्या मातोरी येथे त्यांच्या मातोश्री त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी जल्लोष साजरा करत सरकारने आता पहिल्यासारखा दगा फटका करू नये असे म्हटले आहे आम्ही सरकारचे आभार मानतो तर जरांगे पाटलांच्या मातोश्रीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले यावेळी त्यांना पेढेही भरवण्यात आले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Rain : गेवराई तालुक्यात ऊस पिकाचे अतोनात नुकसान; मदत वाढवून देण्याची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद, हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेला

Cholesterol Control Tips: गोळ्या, औषधं घ्यायची गरजच नाही! ५ उपाय करतील कोलेस्ट्रॉल कमी, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

Kanya Pujan 2025: नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी कन्या पूजा का करतात?

'या' चुकांमुळे तुमच्या मोबाईलचा कधीही होऊ शकतो स्फोट

SCROLL FOR NEXT