Maratha supporters welcome Manoj Jarange with grand decor and enthusiasm at Paithan Phata. Saam Tv
Video

Manoj Jarange: मुंबईच्या दिशेने मराठा रॅली; कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गर्दी पाहण्यासारखी| VIDEO

Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले. पैठण फाट्यावर कार्यकर्त्यांचा उत्साह, गर्दी आणि भव्य स्वागत पाहायला मिळाले.

Omkar Sonawane

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी रवाना झाले.

पैठण फाट्यावर कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले.

रॅलीमध्ये मराठा समाजाचा मोठा सहभाग दिसून आला.

आंदोलनाचा उद्देश आरक्षणासाठी जनतेची एकजूट दाखवणे.

मराठा आरक्षण प्रश्न मनोज जरांगे पाटील अंतर्वली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून त्यांच्या स्वागतासाठी पैठण फाट्यावर एक क्विंटलच्या हार त्याचबरोबर मोठ मोठाले कट आउट लावण्यात आले असून याच पैठण फाट्यावरून पैठण मार्गे मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत मोठा उत्साह त्याचबरोबर कार्यकर्त्यांची गर्दी आणि मराठा बांधव यांची मोठी उपस्थिती आणि मनोज जरांगे पाटलांचा याच पैठण फाट्यावरती भव्य दिव्य स्वागत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खेडशिवापूर टोलनाक्याजवळ कंटेनरला लागली आग

Amitabh Bachchan: 'मला नियम समजावू नका...'; १० वर्षाच्या मुलाने अमिताभ बच्चन यांचा केला अपमान

Diwali Good Luck: दिवाळीत करा हे ५ सोपे वास्तु उपाय, सुख - समृद्धीसह, लक्ष्मी येईल घरात

Bhaubeej Gift : यंदाची भाऊबीज कायम राहील लक्षात, भावंडांना द्या टेक-फ्रेंडली गिफ्ट्स

Gold Silver Price : दिवाळीआधी चांदीच्या दरातही रेकॉर्डब्रेक वाढ, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर

SCROLL FOR NEXT