Maratha Protest Saam
Video

मराठा आंदोलन चिघळणार? आझाद मैदानावर पोलिसांचा फौजफाटा दाखल, VIDEO समोर

Maratha Protest: मराठा आंदोलकांचा पाचवा दिवस, आंदोलन अधिक आक्रमक. मुंबई उच्च न्यायालयाने ३ वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश दिले.

Bhagyashree Kamble

Maratha Andolan: मराठा आंदोलनाचा मुद्दा प्रचंड पेटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांना ३ वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश दिले. मनोज जरांगे पाटील यांनांही मैदान सोडण्यास सांगितले. यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलीस आझाद मैदानावर पोहोचले असून, आंदोलकांनी मागे हटणार नाही, असा पवित्रा हाती घेतला आहे. सध्या मराठा आंदोलक आणि पोलीस यांच्यात चर्चा सुरू आहे. मराठा आंदोलन थांबणार की चिघळणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरेलं.

मराठा आंदोलकांनी कोर्टात काय भूमिका मांडली?

  • आंदोलकांकडून जर त्रास झाला असेल तर माफी.

  • आंदोलकांची कोणतीही सोय झाली नाही.

  • ५ हजार आंदोलनकर्त्यांना परवानगी. पण ५०० लोकांच्या पार्कींचीही सोय नाही.

  • मीडियाच्या माध्यामातून अतिरिक्त गर्दी वाढवल्याची माहिती दिली.

  • आम्ही शांत. कायद्याचं पालन करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone Tips : मोबइलवर कॉल आला, गाणी वाजली, पण आवाज कमी येतोय; काही सेकंदात असा करा प्रॉब्लेम सॉल्व्ह

भारताची मान जगात उंचावली! वैभव जैन यांनी 'The Button' मधून दिला भविष्याचा मंत्र, AI चांगलं की वाईट जगाला सांगितलं

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

Kitchen Hacks : आज काय बनवायचं? हा प्रश्न आता कायमचा बंद, 'हा' घ्या तुमच्या महिन्याभराचा मेनू प्लॅन

Kolhapur : दबक्या पावलाने आले अन् कुटुंबासह कुत्र्यावर फवारलं गुंगीचं औषध, कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी लाखोंवर हात साफ केला

SCROLL FOR NEXT