Maratha community members in Beed protest against Minister Chhagan Bhujbal, warning him not to enter the district without resignation. Saam Tv
Video

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना बीड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, कोणी दिला इशारा? VIDEO

Will Not Allow Entry in Beed: मराठा समाजाने मंत्री छगन भुजबळ यांच्या बीडमधील सभेला विरोध दर्शवला आहे. हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर संतप्त मराठा बांधवांनी इशारा दिला की, भुजबळ यांनी राजीनामा दिल्याशिवाय बीड जिल्ह्यात पाय ठेवू नये.

Omkar Sonawane

मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले असून बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाइशारा सभेचे आयोजन केले आहे. मात्र या सभेला बीडमध्ये येताना त्यांनी राजीनामा देऊनच यावे. नाहीतर त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाहीत. त्याचबरोबर छगन भुजबळ यांची सभा उधळून लावण्याचा इशारा मराठा समाज बांधवांनी व मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate News: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी पडझड; भाव घसरल्याने बाजारात उलटफेर, 24K, 22K,18K तोळ्याची किंमत किती?

Heart health: रात्री उपाशी पोटी झोपल्याने हार्ट अटॅक येतो? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

धक्कादायक! पायाने तुडवलेला मैदा थेट ताटात? 'त्या' व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ; FDA प्रशासनावर संताप

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

गोळ्या- औषधांचा खर्च वाचेल! रोज फक्त १ लवंग खाल्ल्याने शरीरात होतील ५ आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT