Prakash Shendge News: मराठा समाजाला OBC तून आरक्षण नको, शेंडगेंची भुमिका Saam TV
Video

Prakash Shendge News: मराठा समाजाला OBC तून आरक्षण नको, शेंडगेंची भुमिका

Prakash Shendge And Chhagan Bhujbal Video: मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावरुन सह्याद्री अथिती गृहावर बैठक सुरु आहे, बैठकीदरम्यान छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे आपल्या मागण्या मांडत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक सुरु आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरु असून छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे आपल्या मागण्या बैठकीत मागत आहे. यादरम्यान मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. जातीचे खोटे दाखले दिले जात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. दिलेल्या कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्या अशी मागणी बैठकी दरम्यान केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, CM देवेंद्र फडणवीस परवानगीबाबत स्पष्टच बोलले, पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Update: सांगली: विट्यात ४२ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

गणेशोत्सवात अचानक काळीज पिळवटून टाकणारी बातमी; डबलबारीच्या सम्राटाची अचानक एक्झिट, भजनक्षेत्रात शोककळा

Lasanache Pani: फक्त ३० दिवस प्या लसणाचे पाणी, शरीराला होतील फायदेच फायदे

BRICS : भारताने ब्रिक्सला 'दिशाहीन' होण्यापासून कसे वाचवले? दिल्ली जाहीरनाम्यातील 'ते' ५ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT