Maratha Reservation  Saam tv
Video

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

Beed News : राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलंय. मनोज जरांगे जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

Vishal Gangurde

आझाद मैदानावरील मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पाठिंबासाठी उदय बीड जिल्हा बंदची हाक

बीड जिल्हा उद्या कडकडीत बंद राहणार

सोशल माध्यमांवर जिल्हा बंदचे बॅनर

योगेश काशिद, साम टीव्ही

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचे आझाद मैदानावरील उपोषणाचा दुसरा दिवस सुरु आहे. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आता बीड जिल्हा कडकडीत बंदची हाक मराठा बांधवांनी दिली आहे. यामुळे उद्या म्हणजे रविवारी ३१ ऑगस्ट रोजी बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती ही मराठा बांधवांनी दिली आहे. बीड जिल्हा बंदचे बॅनर सध्याला सोशल मध्यमांवर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर त्यांनी उद्या रविवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आल्याची माहिती ही मराठा समाज बांधवांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT