Manoj Jarange Patil Rally Saam Tv
Video

VIDEO: आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधक एकत्र; केवळ राजकारण सुरू, मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil Rally: धाराशिवमध्ये आज मनोज जरांगे यांची शांतता रॅली आहे. या रॅलीचा आज सहावा दिवस आहे.

Rohini Gudaghe

धाराशिव: मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज पाचवा दिवस आहे. धाराशिवमध्ये आज मनोज जरांगे यांच्या रॅलीला मराठा बांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लाखोंच्या संख्येने मराठ्यांचा आक्रोश रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. रॅली आणि सभांपेक्षा जास्त गर्दी आजच्या रॅलीत दिसत आहे. माझ्या समाजासाठी माझे शरीर कधीच दुखत नाही. माझा समाज आशीर्वाद द्यायला आल्यानंतर दुखणं पळून जात असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. मला सर्वांनी घेरलं आहे.

छगन भुजबळांनी ओबीसींचे नेते एकत्र केलेत. जातीवाद, दंगली घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. खुर्चीसाठी हे लोक जाती संपवतील असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या रॅलीत केलाय. आरक्षणावराच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत. केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT