Manoj Jarange Patil Saam Tv
Video

Manoj Jarange Patil : 'ना महायुती, ना महाविकास आघाडी'; मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं, पाहा VIDEO

Manoj Jarange Patil On MVA and Mahayuti : जालन्यात काल मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी मातृत्वाची भूमिका घ्यावी लागते, असं सांगितलं.

Rohini Gudaghe

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची काल जालन्यामध्ये पत्रकार परिषद पार पडलीय. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मी माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे. माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळावं यावर कायम ठाम असणार आहे. मला इथे मातृत्वाची भूमिका घ्यावी लागते, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलीय.

मी कोणाचाच होऊ शकत नाही. कोणत्या महाविकास आघाडीचा, कोणत्या महायुतीचा देखील नाही. मी फक्त मराठ्यांचा आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. मी जातीवादी नाही. आरक्षणावर चर्चा झालीच. मला आरक्षणाशिवाय दुसरा वेळ नाही, समोरच्या लोकांचं वेगळंच असतं आणि माझं वेगळंच असतं, असा टोला देखील जरांगे यांनी लगावला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी कागदपत्र अगोदरच काढून ठेवा. मराठा आता परिवर्तनाच्या दिशेने निघालेला आहे, असं वक्तव्य जरांगे यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऐतिहासिक कपालेश्वर मंदिरालगत असलेला जुना वाडा कोसळला

Mountain Cycling : तुम्हालाही सायकल ट्रेकिंग आवडते? मग या बेस्ट ५ ठिकाणांना द्या भेट

Solapur : महामार्गावर रक्ताचा सडा, मित्राचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाचा घाला, २ मित्रांचा जागीच मृत्यू

चहा सोडून 'हे' 1 डिटॉक्स ड्रिंक्स प्या, पोटावरची चरबी झरझर होईल कमी

PM Kisan Yojana: जून महिना आला तरी शेतकऱ्यांचं खातं रिकामं, कधी मिळणार पीएम किसान योजनेचा हप्ता?

SCROLL FOR NEXT