Manu Bhaker News Saam Tv News
Video

Video: मनू भाकरचं जल्लोषात स्वागत

आज ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर भारतात परतलीये. मनू भाकर सकाळी ८ वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचलाये.

Rachana Bhondave

Manu BhakerNews: ऑलिम्पिक स्पर्धा सध्या जोरात सुरू आहे. देशात सगळीकडे ऑलिम्पिकचीच चर्चा सुरू आहे. आज ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर भारतात परतलीये. मनू भाकर सकाळी ८ वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचलाये. यावेळी तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. मनू भाकरने 2 कांस्यपदके जिंकून देशाला पदक जिंकण्याची सुरुवात करून दिली होती. मनू भाकर ही भारताची ध्वजवाहक असल्यामुळे तिला पुन्हा ऑलिम्पिक समारोप समारंभासाठी पॅरिसला जावं लागणारे. आज जेव्हा ती भारतात परतली तेव्हा मात्र तिचं जंगी स्वागत करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT