Mansi Survase saam tv
Video

Crime News: सटाक...लाईव्ह करताना टच केलं, मानसी सुरवसेनं पायऱ्यांवरच कानाखाली जाळ काढला | VIDEO

Influencer Mansi Survase Slaps Boy After Harassment : राज्यात दिवसागणिक मुलींची छेड काढणे, मुलींवर अत्याचार अशा घटना वाढत आहे, अशातच आज एका सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरची व्हिडिओ काढताना तरुणाने छेड काढली आहे.

Omkar Sonawane

मराठमोळी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर मानसी सुरवसेसोबत तिच्या राहत्या इमारतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ती व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना एका अल्पवयीन मुलाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. संतप्त झालेल्या मानसीने तात्काळ त्या मुलाला कानशिलात लगावली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना तिच्या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे.

ही घटना घडल्यानंतर मानसीने संबंधित व्हिडिओ त्या मुलाच्या कुटुंबियांना दाखवला. त्यावर त्या कुटुंबीयांनी त्या मुलाचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे कारण पुढे केले. मात्र सोशल मीडियावर यावर विविध प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी मानसीच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि समाजातील संवेदनशीलतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT