VIDEO: Manorama Khedkar यांना पुणे पोलीसांकडून अटक Saam TV
Video

VIDEO: Manorama Khedkar यांना पुणे पोलीसांकडून अटक, लॉजवर नाव बदलून राहत होते खेडकर दाम्पत्य

Manorama Khedkar And Dilip Khedkar News: शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी पोलिसांची मनोरमा खेडकर यांच्या विरोधात कारवाई

Uday Satam

वादग्रस्त IAS प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. परंतु मनोरमा खेडकर या गेले काही दिवस फरार होत्या, तर आता त्यांना महाडमधील हिरकणीवाडी येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. खेडकर दाम्पत्य महाडमधील लॉजवर खोट्या नावाने लपून होते अशी माहिती समोर येत आहे. तर आता मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली असून दिलीप खेडकर यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT