Manoj Jarange On Reservation Saam Tv
Video

Manoj Jarange On Reservation: आरक्षणावरुन मनोज जरांगेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण केलं होतं.परंतु सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंना भेट दिली.आणि सरकारने जरांगेंना उपोषण मागे घेण्यास विनंती केली.

Saam TV News

Manoj Jarange News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण केलं होतं.परंतु सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंना भेट दिली.आणि सरकारने जरांगेंना उपोषण मागे घेण्यास विनंती केली.मनोज जरांगेंनी सरकारला 1 महिन्याची मुदत दिली आहे.जरांगेंची तब्येत खालावल्याने सध्या जरांगे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटीलांनी मोठं विधान केलंय.ते म्हणाले,माझ्या आंदोलनामुळे मराठा समाजामध्ये एकजूट झाली आहे.तसेच प्रत्येक पक्षाकडून पाठिंब्याचे पत्र देखील येत आहेत.एवढेच नाही तर आरक्षण न मिळाल्यास ते खेचून आणू असं मोठं विधान जरांगेंनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT