VIDEO: 'सत्तेची मस्ती असेल तर सत्तेत जाऊ देणार नाही', जरांगेंचा सरकारला इशारा Saam TV
Video

VIDEO: 'सत्तेची मस्ती असेल तर सत्तेत जाऊ देणार नाही', जरांगेंचा सरकारला इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता यात्रा सुरु आहे. परभणी मध्ये मनोज जरांगे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. रॅलीसाठी मुस्लिम समाज बांधवांनी बॅनर लावत जरांगेंना शुभेच्छा दिल्या आणि क्रेनवरुन पुष्पहार घालण्यात आला. यापूर्वी परभणी शहरात इतकी गर्दी कधीच एकवटली नाही तितकी गर्दी जरांगे यांच्या रॅलीत होती यादरम्यान त्यांनी भाषण केलं. भाषणातून त्यांनी सरकारवर प्रहार केला आहे. सत्तेची मस्ती असेल तर सत्तेत जाऊ देणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मतदान आम्ही करायचं, यांना मोठं आम्ही करायचं आणि हे लोक आपल्यालाच त्रास देणार असं म्हणत जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT