Manoj jarange Patil  Saam tv
Video

Manoj jarange Patil :...तर भविष्यात फडणवीसांना दुष्परिणाम भोगावे लागतील; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

Manoj jarange Patil News : मनोज जरांगे यांचं आंदोलन आणखी तीव्र झालं आहे. याचदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मुख्यमंत्री फडणवीसांना मोठा इशारा दिला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मनोज जरांगे यांनी पोलिसांच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोठा इशारा दिला आहे. 'सरकारला नासक्याची सवय लागलीये. आम्ही उल्लंघन केले नाही, तरीही तसेच म्हणायचं. मैदानात ५ हजार लोक आहेत. इथं बसू नका म्हटल्यावर कुठं थांबणार. थोडं इकडं तिकडं फिरणारच. तुम्ही सांगितलेल्या जागेवर लोक आहेत. रस्त्यावर गाड्या नाहीत. सीएसएमटी, बीएमसी परिसर रिकामा केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अन्यायकारक वागू नये. ते न्यायदेवतेला खोटी माहिती देताहेत. देवेंद्र फडणवीस हे खोटारडा आणि कुटील डाव खेळत आहेत. फडणवीसांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आम्ही काहीच करत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला टक्कर देणार 'झोहो'; काय आहे स्वदेशी प्लेटफॉर्म Zoho?

Hill Stations: कुठं, कुठं जायाचं हनिमूनला? बेस्ट ठरतील 'हे' हिल स्टेशनस

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात अडकलेल्या दोघांना सुखरूप वाचवलं

Moong Dal Tikki Recipe: मूग डाळ टिक्की क्रिस्पी होत नाहीये? मग हा १ पदार्थ करा मिक्स

GK : एक टिव्ही चॅनल ५ चित्रपट दाखवून किती पैसे कमवतात ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT