Manoj Jarange Patil  Saam Tv
Video

Manoj Jarange : चलो मुंबई! आंदोलनापूर्वी मनोज जरांगेंची पत्रकार परिषद, नेमका काय निर्णय घेणार?

Manoj Jarange, Maratha agitation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज आंतरवाली सराटीत महत्त्वाची पत्रकार परिषद, मुंबई आंदोलनापूर्वी जरांगे पाटील काय बोलणार ?

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Press Conference Today at Antarwali Sarati : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज आंतरवाली सराटीत महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहे. 27 ऑगस्टला मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यापूर्वी जरांगे पाटील यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून मुंबई दौऱ्यापूर्वी मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार, सरकारला काय इशारा देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT