Manoj Jarnage Beed Sabha  SAAM TV
Video

Manoj Jarange Sabha Video: बीडच्या भर सभेत मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; नेमकं काय म्हणाले?

Beed News: मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये शांतता रॅली पार पडली. या रॅलीत मनोज जरांगेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान जर आरक्षण दिलं नाही तर... मराठे सोडणार नाहीत असा थेट इशाराच जरांगेंनी सभेत दिलाय.

Jyoti Kalantre

बीड: मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) बीडमधील शांतता रॅलीत हजारो मराठा बांधवांनी सहभाग घेतला. या सभेत जरांगेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. आज जरांगेंच्या शांतता रॅलीचा 6 वा दिवस होता.दरम्यान बीडच्या सभेत मनोज जरांगेंनी गिरीश महाजन यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत, गिरीश महाजन (Girish Mahajan) माणसांना फसवतात असं जरांगे भर सभेत म्हणाले.तसेच मराठ्यांना आता आरक्षण दिलं नाही तर मराठे काय करतील ते पाहा.. असा थेट इशाराच जरांगेंनी बीडच्या सभेतून सरकारला दिलाय. तसेच सभेतून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर देखील जरांगेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची उभ्या कारला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये गणेश गीते आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची नाशिकमध्ये बैठक सुरू

शरीराच्या 'या' भागाचे दुखणं सांगेल तुम्हाला डायबिटीज आहे! रक्तातील साखर वाढल्यास दिसतात 'ही' ८ लक्षणे

MLC Election : ठाण्यात शिंदेंच्याच शिवसेनेचा विजय निश्चित, एक फोन अन् पवारांची अचानक माघार

Heat stroke symptoms: हीट स्ट्रोक की हार्ट अटॅक...! कसा ओळखाल दोघांमधील फरक?

SCROLL FOR NEXT