Manoj Jarange Patil and Mahant Shivaji Maharaj performing Mahapuja at Shri Kshetra Narayan Gad, seeking blessings from Vitthal-Rukmini and Sant Nagad Narayan Maharaj. Saam Tv
Video

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Mahapuja at Narayan Gad: धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायण गड येथे मनोज जरांगे पाटील व शिवाजी महाराज यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी महापूजा पार पडली. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुख, शांती आणि आरक्षणासाठी विठ्ठल चरणी साकडे घातले.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: राज्याची धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र संस्थान नारायण गड येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी व श्री संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज महापूजा पार पडली. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विठुरायाकडे आणि नगद नारायण महाराज यांच्याकडे साकडे घातले आहे की राज्यातील सर्व शेतकरी सुखी ठेवावा त्याचबरोबर या ठिकाणी पवित्र ठिकाण असल्यामुळे राजकीय आरक्षणाचा विषय मी बोलणार नाही.

मात्र, आरक्षणाचे देखील साकडे विठुराया कडे घातले आहे. सरकारला चांगली सद्बुद्धी द्यावी. मी प्रत्येक वेळेस देवाकडे आरक्षणासंदर्भात साकडे घालतो. मात्र, पुढचे तसे लागतात त्याच्यामुळे पवित्र ठिकाणी तो विषय नको त्याचबरोबर गडाचे महंत शिवाजी महाराजांनी देखील राज्यातील संपूर्ण शेतकरी राजा सुखी हो अशी प्रार्थना यावेळी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचं तांडव! २४ तासात ८ जणांचा मृत्यू, शेकडो जनावरे दगावली

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, सरकार किती रुपये मदत देणार? कृषिमंत्र्यांनी सविस्तर सांगितलं

Diwali Horoscope 2025: दिवाळीपूर्वी सूर्याचे तूळ राशीत संक्रमण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Maharashtra Live News Update: 27, 28 आणि 29 सप्टेंबर मराठवाड्यासाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून "अलर्ट" जारी

Navratri Fasting Drinks: नवरात्रीच्या उपवासात भूक लागलीतेय? मग 'हे' सुपर एनर्जेटिक ड्रिंक्स करून बघा

SCROLL FOR NEXT