Manoj Jarange Patil Reaction on Warrant Cancel Saam TV
Video

Manoj Jarange Patil यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द, पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil News Today | मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. यावर जरांगे पाटलांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील कोर्टात हजेरी लावली. यावेळी त्यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलंय. वॉरंट रद्द करण्यासाठी जरांगे पाटील हजर झाले होते. यावेळी शिवाजीनगर कोर्टाकडून जरांगे पाटलांचं वॉरंट रद्द करण्यात आलंय. यासाठी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच हा घटनक्रम भरपूर दिवसांचं असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT