VIDEO : Manoj jarange Patil यांनी मागवला पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा अहवाल SAAM TV
Video

VIDEO : Manoj jarange Patil यांनी मागवला पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा अहवाल

Manoj Jarange Patil on Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता सज्ज झाले असून, त्यांनी पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा अहवाल मागवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेनंतर आता आगामी विधानसभा निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. लोकसभेत प्रत्यक्ष उमेदवार न देता पडद्यामागून त्यांनी काम केल्याचे पाहायला मिळाले. आताही ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, उमेदवार देणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.

मनोज जरांगे यांनी पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा अहवाल मागवला आहे, ११ ऑगस्ट रोजी पुण्यात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याचवेळी बोलताना त्यांनी मराठा समाजातील बांधवांसाठी विधानसभा निवडणुकीत मराठा बांधवच उमेदवार म्हणून देऊ अशी घोषणा केली होती. त्यानुसारच २९ तारखेला जरांगे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले असतानाचं, त्यांनी कोणत्या मतदार संघात किती मतदार आहेत आणि मतदारसंघाची काय गणिते आहेत हे जाणून घेण्यासाठी पुण्यातील मतदार संघाचा अहवाल मागवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT