Manoj Jarange Patil Pune News Saam TV News
Video

Manoj Jarange Patil News: जरांगे पाटील शिवाजीनगर कोर्टात हजर! नेमकं प्रकरण काय?

Manoj Jarange Patil Pune News: मनोज जरांगेंची पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजेरी, नेमकं प्रकरण आहे तरी काय? कोर्टात हजर झाल्यानंतर काय म्हणाले जरांगे? प्रतिक्रिया समोर

Saam TV News

पुणे : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये हजर झाले. न्यायालयाने त्यांना 2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर झालेत. दरम्यान या संदर्भात जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या समोर सर्व समान आहेत, असं जरांगे यांनी म्हटलंय. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी न्यायालयात हजर झालो आहे. याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नाही, असं जरांगेंनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने 2013 साली एका नाटकाचे आयोजन केलेलं. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आले नव्हते, असा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thalapathy Vijay Family Photo: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? जाणून घ्या त्यांच्या परिवाराविषयी

Breaking : कॅबिनेट मंत्री सुधाकर यांचे निधन; फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज ठरली अपयशी, राजकीय वर्तुळावर शोककळा

Maharashtra News Live Update: तामिळनाडूच्या राजकारणात थलपती पर्वाची सुरुवात

Cancer Risk: उशिरा गर्भधारणा केल्याने वाढतो 'या' कॅन्सरचा धोका, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं अन् उपाय

Vijay Thalapathy : थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मंत्री मंडळात कोण कोण?

SCROLL FOR NEXT