Dhangar Reservation News Saam TV
Video

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील लातूरमध्ये, धनगर आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्यांची घेतली भेट

मनोज जरांगे पाटील लातूरमध्ये दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांनी धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे.

Tushar Ovhal

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी लढा उभारला आहे. दुसरीकडे धनगर समाजाच्या काही नेत्यांनी धनगर समाजाला एस.टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी लातूरमध्ये जाऊन या उपोषण कर्त्यांची भेट घेतली आहे. तसेच धनगर आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला आहे. लातूरमध्ये चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांनी उपोषण सुरू केले आहे. गेल्या १३ दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. धनगर समाजाला एस.टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT