Manoj Jarange Patil Saam tv
Video

Maharashtra Politics: कोणाला पडायचं, कुठे लढायचं, या दिवशी घेणार निर्णय; मनोज जरांगेंनी आपली रोखठोक भूमिका केली जाहीर; VIDEO

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची आज मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरु यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत काय ठरलं, जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ...

Satish Kengar

आज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरु यांच्यासोबत बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''अन्यायाचा विरोधात आम्ही उभे आहोत. जे आम्हाला संपवायला निघाले त्यांना संपवायचं आहे. आमचं आज समीकरण पक्क झालं आहे. आमचं समीकरण एकमताने पक्क झालं आहे.''

'आता परिवर्तन होणार, सुफडा साफ होणार आहे'

ते म्हणाले, सगळ्या प्रश्नावर चर्चा झाली. एकमेकांच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही, असं ठरलं. जरांगे म्हणाले की, ''आज मराठा, मुस्लिम, दलीत आज अधिकृत एकत्र आला आहे. आम्ही लोकशाही मार्गाने चालणार आहे. लोकशाहीप्रमाणे तुम्ही जसे उभे (निवडणुकीत) राहिला आहात, तसेच आम्ही देखील उभे राहत आहोत. 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार. आता परिवर्तन होणार, सुफडा साफ होणार आहे. पाटील म्हणाले, आम्ही धर्म परिवर्तन करायला नाही आलो, आम्ही सत्ता परिवर्तन करायला आलो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Retention 2025: रिटेंशनचा फटाका फुटला! 43 खेळाडू कोट्यावधी; 217 खेळाडूंना डच्चू, पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Updates: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार: हर्षवर्धन पाटील

Maharashtra Election: मनसेने आचारसंहिता भंग केली? दीपोत्सवातून उमेदवाराचा प्रचार?

Abdul Sattar: शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची उमेदवारी होणार रद्द?

IPL Retention 2025 : मुंबई इंडियन्सनं कुणाला रिटेन केलं? रोहित शर्मा, हार्दिक पंड्याचं काय झालं? पाहा सर्व आयपीएल संघांच्या खेळाडूंची यादी

SCROLL FOR NEXT