Manoj Jarange News SaamTv
Video

Manoj Jarange : निवडणूक लढवण्याबाबत जरांगेंचा मोठा निर्णय ! पाहा Video

Jalna News : अंतरवाली सराटीमध्ये आज सर्व मतदारसंघातील इच्छुकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघनिहाय एकत्रित चर्चा करून उमेदवार निश्चित करण्यात आलाय.

Saam Tv

अंतरवाली सराटीमध्ये आज सर्व मतदारसंघातील इच्छुकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघनिहाय एकत्रित चर्चा करून उमेदवार निश्चित करण्यात आलाय. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. केज मतदारसंघाबाबत स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार आहे. त्याशिवाय गेवराई आणि आष्टीबाबत चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. ज्या मतदारसंघांमध्ये मराठा, मुस्लिम आणि दलित असे समीकरण जुळेल त्या मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित करण्यात आला. ज्या मतदारसंघांमध्ये समीकरण जुळणार नाहीत, उमेदवार असणार नाहीत, त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमध्ये जी भूमिका होती तीच भूमिका राहील असेही सांगितलं जात आहे. यावेळी बोलताना जरांगे यांनी 'बीड जिल्ह्यातू एक लढणार. बीड विधानसभा मतदारसंघ लढवणार. गेवराई आणि आष्टीबाबतनंतर चर्चा करून बघू जिल्ह्यात काही पाडायचे आहेत. जिथं त्रास दिला आहे, त्याला पाडून बदला घ्यायचा आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT