Manoj Jarange patil On Reservation SAAM TV
Video

Video: मनोज जरांगेंचं ठरलं! 29 ऑगस्टला धडकणार मुंबईत

Manoj Jarange patil On Reservation: मनोज जरांगे पाटील यांची आज सांगलीमध्ये शांतता रॅली पार पडली. या रॅलीत हजारोंच्या संख्येंने मराठा बांधव उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सगे-सोयऱ्यांच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. सांगलीत आज मनोज जरांगेंची भव्य रॅली पार पडली, रॅलीत मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलीये. मुंबईत येण्याची थेट तारीखच जरांगे पाटील यांनी जाहीर केलीये. सरकारला दिलेला अल्टिमेटम संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत. आरक्षण न मिळाल्यास मनोज जरांगे पाटील हे विधानसभेत उतरणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टी पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

SCROLL FOR NEXT