Manoj arange patil  Saam Tv
Video

Special Report : Manoj Jarange Patil यांचा भुजबळांवर गंभीर आरोप!

लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा ॲक्शन मोडवर आलेत.मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

Saam TV News

Manoj Jarange News | लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा ॲक्शन मोडवर आलेत.मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत.भुजबळांनी ओबीसी महामंडळ 80 टक्के खाल्लं असा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय.तसेच राजकारण हलक्यात घेऊ नका ,असा थेट इशाराच मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय.लोकसेभेच्या निवडणूकीनंतर पुन्हा जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या काळात राजकीय भूमिका न घेणाऱ्या जरांगे पाटलांनी निवडणूक संपताच छगन भुजबळांवर तोफ डागलीये. आता जरांगेंच्या या आरोपांना छगन भुजबळ असं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT